छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या या मंगल प्रसंगी, महाराजांनी दाखवलेल्या शौर्याच्या मार्गावर चालण्याचा आपण संकल्प करूया. त्यांचे विचार आणि दूरदृष्टी आपल्याला सदैव मार्गदर्शन करत राहो. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! जय भवानी! जय शिवाजी! Sachin Tendulkar @sachin_rt · 2026-02-19