आईची ऊब शोधत छोटासा #Punch भटकत होता… ती त्याला मिळाली एका छोट्याशा बाहुलीत 🧸 हे पाहून जगभरातून हात पुढे आले. प्रार्थना झाल्या. साथ मिळाली. कधी कधी माणुसकी मोठ्या गोष्टीत नसते… ती अशा छोट्या कृतीत असते. #JagachyaPathivar Spruha Joshi @spruhavarad · 2026-02-23