लहानपणापासून साहित्याच्या सहवासात वाढलो, त्यामुळे मराठी भाषेचे संस्कार मनात कायमचे कोरले गेले आहेत. आपली भाषा, आपली संस्कृती हीच आपली खरी श्रीमंती आहे. मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! Sachin Tendulkar @sachin_rt · 2026-02-27