跳到主要内容
देऊळ बंद २ च्या अप्रतिम यशाबद्दल @WriterPravin ji, @SnehalTarde ji, मोहन जोशी सर, माहेश मांजरेकर सर, सगळे कलाकार व संपूर्ण टीमचे मन:पूर्वक अभिनंदन! 🔥
मोठ्या संख्येने मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये पाठिंबा देत आहेत - त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी आभार 🙏🏽💚