गद्दारांना नेमकं भय कसलं आहे? वॉशिंग मशीनमध्ये धुवून घेतल्यानंतरसुद्धा तुम्ही शेपट्या घालून मोदींकडे का जाताय? मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद Office of Uddhav Thackeray @OfficeofUT · 2026-08-08