📍पारडसिंगा, काटोल, नागपूर
कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था द्वारे आयोजित एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाला संबोधित केले.
सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा संकल्प करून शिक्षक-पर्यवेक्षक यांच्यासाठी आयोजित