ज्येष्ठ कामगार नेते डॉ. पांडुरंग किनारे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी प्रामाणिक राहून डॉ. किनारे यांनी आयुष्यभर लोकोपयोगी कार्य केले. त्यांच्याशी माझे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. त्यांच्यासोबत