राज्यात पावसाने दडी मारली आहे, पाऊस नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विरोधकांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर आता सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. TV9 Marathi @TV9Marathi · 13 小时前 你的浏览器不支持视频播放。 0:00 / --:--