मतदान : आपली जबाबदारी व अधिकार, भारतीय लोकशाहीचा आधार.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
सर्व सुशिक्षित आणि पदवीधर मतदारांना नम्र आवाहन:
आपले भविष्य आणि मतदारसंघाच्या विकासासाठी मतदान हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे.
लोकशाही