跳到主要内容
पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते काल अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी नायरा फाउंडेशन तर्फे सुनील बर्वे आणि महेश कोठारे या दिग्गजांसोबत मला सन्मानित करण्यात आलं.. मिती ग्रुपच्या उत्तरा मोने आणि नायरा फाऊंडेशनचे रोहन गायकवाड यांचे मनापासून आभार!
#Grateful