跳到主要内容
स्मिता पाटील हे नाव म्हणजे एक सामर्थ्यशाली व्यक्तिमत्त्व. या नावाशी जोडलं जाणं ही माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. मा.उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार आणि मा.अशोक हांडे ह्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भाऊसाहेब भोईर यांचे मनापासून आभार!
लोभ आहेच तो वाढत जाओ.
#grateful