आजूबाजूला प्रेम करणारी माणसं असली की वाढदिवस आपसूकच खास होतो. कालचा दिवस माझ्या आवडत्या माणसांसोबत निवांत साजरा झाला.तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा मिळाल्या ह्याचा आनंद आहेच.सगळ्यांना वैयक्तिक reply देणं शक्य नाही होत त्यासाठी माफ करा. लोभ आहेच तो असाच वृद्धिंगत होत राहो. #gratitude

Spruha Joshi @spruhavarad ·
  1. #1

    तुझ्याच आत राहिले... Song out now - https://t.co/7aSJuxt3MS #newsong

  2. #2

    तुम्हा सगळ्यांच्या आवडत्या प्ले लिस्टमध्ये आणखी एक गाणं ॲड करायला तयार रहा! #staytuned #newsong

  3. #3

    सावन की घटा छाई.. ये देखके दिल झूमा.. ली प्यार ने अंगड़ाई.. दीवाना हुआ बादल🌧️☔ #monsoon #rains

  4. #4

    त्यांनी फक्त हसवलंच नाही तर त्यांच्या लेखणीतून, पात्रांमधून जग अनुभवायला आणि जगायला शिकवलं.. #PuLaDeshpande

  5. #5

    आईची ऊब शोधत छोटासा #Punch भटकत होता… ती त्याला मिळाली एका छोट्याशा बाहुलीत 🧸 हे पाहून जगभरातून हात पुढे आले. प्रार्थना झाल्या. साथ मिळाली. कधी कधी माणुसकी मोठ्या गोष्टीत नसते… ती…

  6. #6

    Valentine's Day विशेष कविता- तू, मी, आणि आपण 💝 https://t.co/BhxqBueCDq #ValentinesDay #ValentinesDay2026

查看 @spruhavarad 的全部帖子