跳到主要内容
Life comes full circle म्हणतात ते हेच असावं बहुतेक. आज बरोबर एका वर्षापूर्वी ‘पुरुष’ नाटकाची सुरवात झाली होती. तेव्हा हे फक्त नाटक होतं,आज ती एक चळवळ झाली आहे.रंगभूमी आम्हाला हेच देते,असं म्हणायला हरकत नाही.सगळ्या रंगकर्मींना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा! ‘ती’आहे म्हणून आपण आहोत.