ज्या मातीने घडवलं त्या मातृभूमीसाठी
रयतेने दाखवलेल्या विश्वासासाठी,
आणि ज्याचं अहोरात्र स्वप्न पाहिलं त्या स्वराज्यासाठी! 🔥
इतिहासाचा सर्वात तेजस्वी अध्याय आता उलगडणार...
भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून सादर करत आहोत "राजा शिवाजी" चित्रपटाचा फर्स्ट