युक्ती, शक्ती आणि भक्तीच्या अजरामर शौर्यगाथेचे साक्षीदार व्हा! 🙏🏻
अभिमानाने सादर करीत आहोत, 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर
🔗- https://t.co/dD4YUAH7PL
‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक‘ 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’
१ मे २०२६ पासून चित्रपटगृहात