跳到主要内容
पवई प्र १२२ मध्ये पदपथ+रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण करून भाड्याने+हापत्याने थाटलेल्या हॉकर्स २०×८ फुटी लोखंडी बाकड्यांवर नाट्य रुपी अर्धवट बनावटी कार्यवाही करणा-या एस.विभाग स.आ.समरीन सय्यद, मेंटल खात्याचे A/E अलंकार वीर आणि कर्मचाऱ्यांवर का.दं. कार्यवाहीची मागणी पवईकर करत आहेत.