跳到主要内容
पवईत सरकारी दवाखान्याच्या मुख्यद्वारा वरील लादीने डोके फुटून ९टाक्के लागून गंभीरजखमी निकृष्ट दर्जाच्या कामांची अनेकतक्रारी, जाणिवपूर्वक कामात हलगर्जीपणा एखाद्याचा मुडदा पडल्यावरच मेंटेनन्स खात्याच्याA/Eअलंकारवीर FIRदाखल करावा. पवईकर मागणी करत आहे. अन्यथा
लिंबूमारो आंदोलन होणारच.