跳到主要内容
झेब्रा क्रॉसिंग अभावे पवई JVLR रोड अपघाताला एस विभाग आयुक्त समरीन, मेंटेनन्स खाते A/E अलंकार वीर, रस्ते खाते जवाबदार असतील.
जेष्ठ नागरिकांचा आक्रोश.
आठ दिवसांत झेब्रा क्रॉसिंग न झाल्यास लिंबू मारो आंदोलन करणार!
#mybmc
#bmcs
#AshwiniBhide
#TawdeRitu
#mplodha
#collectormumbai