跳到主要内容
एखाद्याचा मुडदा पडल्यावर एस विभागाच्या उद्यान खात्याचे ASG मोहितेला जाग येणार का? पवई वार्ड १२२ पावसाळा सुरू होऊन २ महिने झाले पण अद्याप झाडांची छाटणी झाली नाही. महाकाली कंत्राटदारावर अग्निशमन दलाच्या जवानाचा आक्रोश! हा कंत्राटदार छाटणी च्या नावाखालीसुपारी घेऊन झाडाचा खुन करतो.