跳到主要内容
मुंबईकरांनो सावधान! फ्लिपकार्ट-सचिन बन्सल, बिन्नीबन्सल यांची कंपनी एक्सपायरी अन्नखाद्य पदार्थ विक्री करून जनतेला उल्टी,जुलाब,पोटदुखी आणि फुडपॉईजन सारख्या गंभीर आजारांना बळीपाडत जीव घेण्याचे काम इनामेऐतबारे करत आहेत. प्रशासनाने दंडात्मक कायदेशीर कारवाई करावी @fooddeptgoi