跳到主要内容
पवई वार्ड क्रं. 122 मधील मॅटेनेटी हॉस्पिटल चोरीला गेले !
तिरंदाज दवाखान्यात गेली अनेक वर्षां पासून औषधांचा तुटवडा असल्याने पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेच्या तक्रारी अत्य आधुनिक संसर्गजन्य आंतरराष्ट्रीय महारोगा फैलाव असताना येथे औषधांच्या अभावे आजार गंभीर होऊन मॄत्यूस बळी पडत आहे.