跳到主要内容
म.न.पा. एस विभाग जनतेच्या लोकशाही चा वेळ आजी-माजी नगर सेवक,आमदार, खासदार, आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना देण्यात येतो . सामान्य जनतेच्या प्रश्नांना उडवा-उडवी ची उत्तरे देत वेठीस धरले जाते. तसेच संबंधित तक्रारी अधिकारी गैरहजर असतात. येथे माहितीचा अधिकारी,प्रथम अपिलाला हि फाट्यावर मारतात.