跳到主要内容
पवई वार्डक्रं.122मध्ये एखादा मुडदा पडल्यावर जनतेचा 2कोटींचा फंड वाटणी झाल्यावर एस विभाग मेंटेनन्स खात्याच्या अलंकारवीरने पवईला बकाल करण्यात सिंहांचा वाटा आहे. येथिल गल्ली लादीकरण, गटार दुरुस्ती न केल्याने गटारे तुडुंब भरून घरांमध्ये घुसून दरड कोसळण जीवीत हाणीस अलंकारवीर जवाबदार !