跳到主要内容
पवई JVLR खड्ड्याच्या राम राज्यात आंधळ्याला दिसत नाही. बहि-यांला जनतेचे ऐकूयेत नाही. कंत्राटदारांच्या टक्क्या पायी दुचाकी स्वर जिवाशी जाई. एस विभाग मेंटेनन्स खात्याचे अलंकारवीर,राहुलजाधव, किर्तीमाला ला निलंबित करा. अन्यथा त्यांचे तोंडाला काळे फासण्याचे आंदोलन पक्के.
पवईत आक्रोश.