跳到主要内容
हिन्दू सांस्कृतिक च्या आराध्यदैवत श्री गणेश यांच्या अगमना आगोदर कच-यात टाकून विटंबना होत आहे. मंडळांचा हलगर्जीपणा!
दहा दिवस ब्रह्मांड नायक गजकंठनाथ सुष्टी सांभाळतात .
हा आनंद उत्सव देशभरासह जगभरात गणेशोत्सव साजरा केला जातो.
विटंबना थांबवा.
श्रध्दा,भक्ती,आणि मर्मभेदभाव जोपासावा.