跳到主要内容
म.न.पा. एस वार्ड मेंटेनन्स व रस्ते खात्याच्या हलगर्जीपणा पवई JVLR खड्ड्यांनी तिघांचा जागीच मृत्यू तर एक ICU मध्ये मरणाशी झुंज देत आहे.
या हत्येची संपूर्ण जवाबदारी SE अलंकार वीर आहे. त्यांना त्वरित निलंबित करून हत्येच्या गुन्हा नोंद करावा. पवईकरां मध्ये आक्रोश.
मर्मभेद वणवा