跳到主要内容
प्रभाग क्रं. १२२ मध्ये एस विभाग मेंटेनन्स खाते अलंकारवीर यांच्या जाणिवपूर्वक कामात हलगर्जीपणा रस्ता, फुथपात त्यांच्या अखत्यारीत येते. उद्यानात बेकायदेशीर अतिक्रमण करून पाण्याचीटाकी बांधली त्यातच ओपन जीम&झाडे लावण्यात आले. एकच तिकीटावर अनेक पक्षां बरोबर अधिकारी, कंत्राटदाराचा झोल.