跳到主要内容
पवईत हेरिटेज बिल्डरची मुजोरी श्री श्र्दामाता CHSL नुतनीकरण कामे नियमाची पायमल्ली करत संपूर्ण विभागात धुळीचे प्रदुषण करून शेजारील घरे आणि दुकानांच्या भिंतीला तडे जाऊन भेगा पडण्याचे काम इनामे ऐतबारे सुरु आहे.याबाबत एस विभाग इ व का खाते आणि पवईपोलिसांना तक्रार नोंदवली आहे.
मर्मभेद