跳到主要内容
म.न.पा. एस वार्ड मेंटेनन्स खाते SE अलंकार वीरला निलंबित करा ! जाणिवपूर्वक कामात कसूर हलगर्जीपणा. फुथपात वर बेकायदेशीर अतिक्रमण करून गणपती विक्रीचा धंदा. लेडी डॉन च्या संगनमताने २०,०००₹ हाप्ता खाऊन माहितीचा अधिकारा ची माहिती लपवत झोलर अलंकार वीर वर दंडात्मक कारवाई करा .
मर्मभेद