跳到主要内容
पवईत वार्ड क्रं.१२२ मध्ये १५ फुटी, २५फुटी बेकायदेशीर अतिक्रमण करून हाॅकर्सांची मेंटेनन्स खात्याच्या SE अलंकार वीर घ्या संगनमताने म.न.पा. कायद्याची पायमल्ली करत खिसे भरण्याचे काम इनामे ऐतबारे सुरु आहे.
SE वीराला निलंबित करुन SIT चौकशी करावी.
पवईकरांची मागणी.
मर्मभेद