跳到主要内容
पवईत वार्ड क्र.१२२ मध्ये एस वार्ड मेंटेनन्स खात्याच्या SE अलंकार वीर च्या अखत्यारीतेत १४० ठिकाणी गटारांवर,फुथपातवर आणि रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण करून ज्वलंत गैर कायद्याने गॅस सिलिंडरचा वापर करून रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री केली जात आहे.
अलंकार वीरला निलंबित करा.
मर्मभेद