跳到主要内容
पवईत दुकानदार आणि बेकायदेशीर हॉकर्स हे ग्राहकांनी आपल्याकडून वस्तू खरेदी करावी. या करिता लिंबू मिरचीचे उतारे करुन रस्त्यावर टाकतात. त्यामुळे लहान मुलांना, गरोदर स्त्रिया आणि जेष्ठ नागरिकांना मानसिक भुतबाधेच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मंत्रीतर रेड्याचा बळी देतात.
मर्मभेद