跳到主要内容
एस विभाग इ व का खात्याचे SAसंदिप घोगरे आणि AEअमोल थोरात निलंबित होणार?
वार्ड क्रं.१२२ मध्येसुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामाच्या परवानगी प्रत जगजाहिर करा . 1 लाखांचे बक्षिस मिळवा. असेजाहिर आव्हान जनता Wमहेश पाटील आणि भूषण गिगराणी यांना खुले आव्हान. अन्यथा संबंधिताना निलंबित करा.