跳到主要内容
एसविभाग, मेंटल खातेचे A/E अलंकार वीर कामात जाणिवपूर्वक हलगर्जीपणा. पवई वार्ड 122 हनुमानरोड आणि गरीब नगर येथील हजारो रहिवाशांना मलमुत्राचे दुर्गंधीयुक्त घाण पिण्याच्या पाण्यात मिश्र होऊन जनता गंभीर आजारांना बळी पडतआहे.
परंतू मुजोर A/Eवीर दुरुस्ती साठी खड्डा खोदण्यास टाळाटाळ करतो.