跳到主要内容
पवई तलाव गणेश घाटला
शहिदजवान विजय कोकरे नाव द्यावे.
मुंबईतील पवई तलाव गुजरातमध्ये चोरून नेण्यात मा.खासदार मनोज कोटक, डि.के. फाऊंडेशन,म्हाडा आणि म.न.पा. एस वार्ड यांच्या संगनमताने महाझोल करण्यात आला आहे. स्थानिक मराठी जनतेला विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू आहे.
मर्मभेद वणवा