跳到主要内容
खरे सनातनी कोण?
पवईत कायदेशीर दारू बेकायदेशीर नियमबाह्य परवाने! राम मंदिराच्या 1 ft वर हॉटेल लक्ष्मी तर 30 mt वर JK वाईन्स. राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार, खासदार, आमदार, मा. नगर सेवक/सेविका हजारो कार्यकर्ते आणि परवाने देणारेअधिकारी खरे सनातनी?
का. दं. कार्यवाही होणारच !