跳到主要内容
जेष्ठनागरिकांना गेली 40 वर्षा पासून गाजर दाखवणा-या नकली सनातनी भूमाफिया उमेदवाराला पवई वार्डक्रं 122 चे जेष्ठ नागरिक निवडणूकत मुळा देणार !
नगरपालिका निधीचा गैरवापर, सरकारी जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून खाजगी वैयक्तिक संघाचा फायदा घेणा-या उमेदवाराला जेष्ठ नागरिक मातीत गाडणार.