跳到主要内容
पवईत जिवघेण्या रस्त्यावरील खड्ड्यांची जोपासना BMC एस वार्ड मेंटेनन्सखाते, रस्तेखाते, MMRDA, METRO, नगरनोकर , आमदार, खासदार हे JVLR रोडवर अपघात झाल्यास जवाबदारी घेणार का?
जनतेचे मुलभूत सुविधा कागदावरच राहणार का?
वरील पैकी झोलर कोणकोण आहे .
कमेंटमध्येलिहा.
अलंकार वीरला निलंबीत करा.