跳到主要内容
पवईत कचरा जुमला !
वार्ड क्रं १२२ मध्ये नगरनोकर चंदन शर्मा याचे पगारी दास फेसबुक, इंस्टाग्राम आणि वॅटस्ॲप वर स्वच्छतेचा खोटा गवगवा करत. एसवार्ड घनकचरा खात्याच्या कंत्राटीसंस्था & मेंटेनन्स खात्याचे अलंकारवीर यांच्या संगनमताने फंडलाटत बनावट स्वच्छतेचा प्रसारकरत आहे.
सबझोलर है भाई!