跳到主要内容
पवईत मुजोर हेरिटेजग्रुप बिल्डरच्या जाणिवपूर्वक हलगर्जीपणाने 2 नारळाच्या झाडांची हात्या तर 6 झाडांचा जीव धोक्यात असून तेथील संरक्षणभिंत कोसळून जिवीत हाणी टळली. जिल्हाधिकारी, तहसीलदार,एस वार्ड इमारत प्रस्ताव, उद्यान खाते आणि पोलिसांनी मुजोर विकासकावर कायदेशीर कारवाई करावी.
मर्मभेद