跳到主要内容
पवईतील JVLR रोड वरील खड्ड्यांमुळे दुचाकी स्वरांच्या जिवीतेस धोका निर्माण करणा-या ठेकेदार सह एस वार्ड रस्ते विभाग, मेंटेनन्स विभाग, मेट्रो, एम.एम.आर.डी.ए. वर आता पर्यंत झालेल्या दुर्घटने नंतर हि जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणा-यावर कायदेशीर कारवाईची मागणी पवईकर करत आहेत.
मर्मभेद वणवा