बनावटी सखोल स्वच्छता अभियान ? पवई प्रभाग क्रं. १२२ मध्ये डिप क्लिनिंग चा देखावा पवईकरांनी पाहिला परंतू पवईतील जनतेने गेली १४ वर्षाचे जुमले पाहिले आहेत. आता पवईकर असा बनावटी जुमल्याना भुलनार नाही. आता जनता रस्त्यावर उतरून राजिनामा घेते. रमेश ज्ञानतारा @djramesh73 · 2026-08-09