跳到主要内容
कांजूरमार्ग रेल्वेस्टेशन येथे प्रवासांची मोठीगैरसोय होत असून टिकिट काउंटर वरएक हि कर्मचारी नसतो. बिनाटिकिट प्रवासांनादंड आकारलाजातो.
तर रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रवासाना होणा-या गैरसोयमुळे होणार मानसिक त्रासदेणाऱ्या वर कायदेशीर कारवाई होणार का?
असासवाल प्रवासी करत आहे.